दैनंदिनी

आजची दैनंदिनी

जाणून घ्या आजची दैनंदिनी - आजचे दिनविशेष, पंचांग, दैनिक राशिभविष्य , आजचे बाजारभाव, आजचे हवामान.अधिक वाचा

सांस्कृतिक

कळवण शहराची सांस्कृतिक वाटचाल

देशाची संस्कृती आणि परंपरा याविषयाची चर्चा करतांना काळाने आपल्याला खूप काही संचित करून दिले आहे.याची जाणीव होते. परंतु परंपरांचे पाईक होण्याची वेळ येते त्यावेळी ती विकासाकडे नेण्यासाठी आवश्यक असणारे साधन उपलब्ध होत नाहीत. अधिक वाचा

ऐतिहासिक

कळवण चा ऐतिहासिक वारसा

कळवण हे गाव बहडी व गिरणा नदीच्या संगमावर वसलेले गाव, बारमाही वाहणार्‍या या नदीच्या काठी ,पूर्वी कोळी लोकांची खुप मोठ्या प्रमाणात वस्ती होती त्यामुळॆ याला कॊळिवन असे म्हणत. पुढे याच कॊळिवनावरूण "कळवण " हे नाव पडले. अशी आख्यायिका सांगितली जाते. ५० वर्षांपुर्वीचा कळवणचा जो इतिहास होता तो आज सांगितला, तर नवीन पिढीचा विश्वास बसणार नाही. अधिक वाचा